E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़शुभ विवाह
नांदा सौख्यभरे !
चि.सौ.का. प्राची चि. आदित्य

(वधूवरांना शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले नागोठणे ग्रामपंचायतीचे प्रथम लोकनियुक्त माजी सरपंच व विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, विद्यमान उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, अमोल ताडकर, मनोज भोसले, मनोहर सपकाळ व इतर)
नांदा सौख्यभरे !
श्री. हरिश्चंद्र तुकाराम खंडागळे, रा. खडकआळी– नागोठणे, ता. रोहा यांची सुकन्या व खडक आळीतील सामाजिक कार्यकर्ते विलास (बबलू) खंडागळे यांची पुतणी, चि.सौ.का. प्राची व श्री. आकाश हरिश्चंद्र भोईर, रा. वढाव, ता. पेण यांचा सुपुत्र आणि वीज वितरण कंपनीचे नागोठण्यातील कार्यतत्पर कर्मचारी चि. आदित्य यांचा शुभविवाह सोमवार दिनांक २५, मे, २०२६ रोजी खडक आळी–नागोठणे येथे दुपारी १.०५ वाजता उत्साहात संपन्न झाला.

(चि.सौ.का. प्राची व चि. आदित्य यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्षबाळासाहेब टके, ॲड. महेश पवार, विशाल खंडागळे व इतर)




