E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराजस्थानराज्यलोकल न्यूज़शुभ विवाह
नांदा सौख्यभरे !
चि. जज्ञेश व चि. सौ. का. तृप्ती

नांदा सौख्यभरे !
चि. जज्ञेश व चि. सौ. का. तृप्ती
श्री राजेंद्र लक्ष्मीबाई सखाराम दंत, रा. सिद्धेश्वर खुर्द, ता. सुधागड, जि. रायगड यांचा ज्येष्ठ सुपुत्र चि. जज्ञेश आणि श्री. बबन मारुती शिंदे, रा. राजखलाटी, ता. रोहा, जि. रायगड यांची ज्येष्ठ कन्या चि.सौ. का. तृप्ती यांच्या शुभविवाह सोहळ्यानिमित्त वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी राजखलाटी, ता. रोहा, येथे उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहा तालुक्यातील ज्येष्ठ नेते आणि बाळसई, ता. रोहा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. मधुकर ठमके, श्री. राजेंद्र दंत, नागोठणे येथील पत्रकार ॲड. महेश पवार, श्री. प्रदीप ठमके, शेतकरी कामगार पक्षाचे सुधागड तालुक्यातील युवा कार्यकर्ते श्री. सुरेश दंत व श्री. दीपक ठमके




