E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifअपघातनिधनमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

नागोठण्यात परप्रांतीयाची गळफास घेऊन आत्महत्या 

नागोठण्यात परप्रांतीयाची गळफास घेऊन आत्महत्या 

नागोठणे | महेश पवार
पत्नीच्या सततच्या आजारपणाला कंटाळून नैराश्य आल्याने जुगल सूरज राय (वय ५०) रा.
रा. वर्तक वाडा, (खोली क्र. २३), आंगर आळी, नागोठणे (मूळ रा. बझीतपुर, ता. सारा रंजन, जि. समस्तीपुर, बिहार या व्यक्तीने त्याच्या राहत्या खोलीत ओढणी ने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवार दिनांक १७ एप्रिल रोजी रात्री दहा ते मध्यरात्री एक वाजण्याच्या दरम्यान पडली आहे. या घटनेची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली असून याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दया पाटील या अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!